रेल्वे स्थानकांची 20-25 वर्षे जुनी छायाचित्रे/ व्हिडिओ असेल तर येथे पाठवा

0
268

नांदेड -(प्रतिनिधी) नांदेड रेल्वे विभागातील विविध रेल्वे स्टेशनची वीस -पंचवीस वर्षे जुनी छायाचित्रे /व्हिडिओ तुमच्याकडे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ई-मेल व्हाट्सअप किंवा ट्विटरवर पाठवण्याचे आवाहन विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार यांनी जनतेस केले आहे.

इमेल – proned.scr@gmail.com
Whats app – 9890436474
twittter account – @HeritageNanded

विभागीय रेल्वे व्यवस्थापकाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती नीती सरकार यांनी नाविन्य पूर्ण उपक्रम राबविण्याचा निर्धार केला आहे. याचाच एक भाग म्हणून जनतेकडून नांदेड विभागातील रेल्वे स्थानकांचे वीस ते पंचवीस वर्षे जुने व्हिडिओ व छायाचित्र मागून नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्याचा विचार केला जात आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा